Gas Shortage
sakal
लासलगाव: लासलगावमध्ये महिनाभरापासून घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण पूर्णपणे विस्कळित झाल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या गॅसटंचाईमुळे अनेक कुटुंबांची स्वयंपाक व्यवस्थाच कोलमडत असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.