लासलगाव- कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेली घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे नाशिकसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाल्याने हातात हमखास नुकसानच येत असून, कर्जाचा डोंगर वाढत चालल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.