Pregnancy After 35 : करिअरनंतर मातृत्वाची पायरी... वाढत्या वयात गर्भधारणेचा धोका वाढतोय!

Changing Social Trends and Late Marriages : गरोदर मातांमध्ये वयाची तिशी ओलांडलेल्‍या महिलांचे प्रमाण वाढत आहे. मात्र आता माता व बालकाच्‍या आरोग्‍यावरील संभाव्‍य धोके टाळण्यासाठी प्रसूतिपूर्व समुपदेशन गरजेचे झाले आहे.
Pregnancy After 35
Pregnancy After 35sakal
Updated on

नाशिक- उशिराने होणारे विवाह... एकमेकांना समजून घेण्यासाठी दिला जाणारा वेळ... करिअर-नोकरीमुळे व्‍यस्‍त दिनचर्या... अशा विविध कारणांमुळे वाढत्‍या वयात बाळंतपणाचे नियोजन गुंतागुंतीचे ठरते. गरोदर मातांमध्ये वयाची तिशी ओलांडलेल्‍या महिलांचे प्रमाण वाढत आहे. मात्र आता माता व बालकाच्‍या आरोग्‍यावरील संभाव्‍य धोके टाळण्यासाठी प्रसूतिपूर्व समुपदेशन गरजेचे झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com