Diwali Laxmi Puja
sakal
जुने नाशिक: दिवाळी अर्थात, लक्ष्मीपूजननिमित्त महालक्ष्मीची मूर्ती आणि विविध प्रकारच्या फोटो फ्रेमला मागणी वाढली आहे. त्याचबरोबर कुबेर आणि धन्वंतरी यांच्या छायाचित्रालाही काही प्रमाणात मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. फायबर ते स्टील, मेटॉलिक फ्रेममध्ये फोटो फ्रेम उपलब्ध झाले आहेत. मॅट फिनिश फ्रेमही नागरिकांमध्ये आकर्षण ठरत आहे.