Crimesakal
नाशिक
Nashik Crime : नाशिकमध्ये ४ किलो गांजासह सराईत गुन्हेगार अटकेत
Major Ganja Haul in Lekhanagar, Nashik : लेखानगर येथून चार किलो गांजासह सराईत गुन्हेगार आकाश बाबू आत्राम यास ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत ८३ हजार रुपये आहे.
नाशिक- खंडणीविरोधी पथकाने लेखानगर येथून चार किलो गांजासह सराईत गुन्हेगार आकाश बाबू आत्राम यास ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत ८३ हजार रुपये आहे.