Crime News : खून प्रकरणातील आरोपींना कारावासाची शिक्षा

रितेश पाईकराव यांना ठार मारल्या प्रकरणी चौघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली
Crime News
Crime Newssakal
Updated on

नाशिक- घरासमोर खेळणाऱ्या मुलांचा त्रास होतो म्हणून भांडणाची कुरापत काढत रितेश पाईकराव यांना ठार मारल्या प्रकरणी चौघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. उमेश कोंडिबा आव्हाड, नरेश नाना दोंदे, नयन सुरेश शिंदे व अविनाश प्रल्हाद सावंत अशी या आरोपींची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com