Satpur Water Supply Issue
Satpur Water Supply Issuesakal

Satpur Water Supply Issue : सातपूर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा

सातपूर परिसरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिला त्रस्त ; पाणीपुरवठा विभागाकडे अनेकदा प्रकार करूनही या समस्येकडे दुर्लक्ष
Published on

सातपूर- परिसरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे अनेकदा प्रकार करूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाणीपुरवठा विभागाने ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com