नाशिकच्या सांस्कृतिक, सामाजिक असो वा राजकीय क्षेत्रातील एखादी आठवण सांगायची म्हटल्यास अनेकांजवळ एकच उत्तर असायचे ते म्हणजे... मधुकर (अण्णा) झेंडे. दहा दिवसांपूर्वी (ता. २६ एप्रिल) अण्णांच्या निधनाने एक चालत्या-बोलत्या संग्रहास नाशिककर पारखे झाले. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीला दिलेला उजाळा...
किशोर अं. चव्हाण