Nashik News : महाडीबीटीचे पोर्टल अडीच महिन्‍यांपासून ठप्प! सुमारे ७२ शासकीय योजनांचा बोजवारा; विद्यार्थी-संस्‍थाचालकांना मनस्‍ताप

राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी वापरले जाणारे ‘महाडीबीटी’ पोर्टल मागील अडीच महिन्‍यांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद आहे.
mahadbt

mahadbt

sakal

Updated on

नाशिक - राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी वापरले जाणारे ‘महाडीबीटी’ पोर्टल मागील अडीच महिन्‍यांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. यामुळे विद्यार्थी, शैक्षणिक संस्‍थाचालकांसह विविध घटकांचा मनस्‍ताप वाढला. सुमारे ७२ शासकीय योजनांचा या तांत्रिक अडचणीमुळे बोजवारा उडाला. तातडीने पोर्टल पूर्णक्षमतेने कार्यान्‍वित करावे, अशी मागणी राज्‍यस्‍तरावरून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com