नाशिक- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (शिंदे) पक्षाने व भारतीय जनता पक्षाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पोखरून काढला आहे. आता उरलेसुरले पदाधिकारी देखील (शिंदे) सेनेकडे जाणार असून, २८ जून किंवा २ जुलैला प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे.