HSC Exam Hall Ticket
sakal
नाशिक: करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीच्या लेखी परीक्षेसाठी अवघा महिना उरला आहे. लेखी परीक्षेला १० फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून, तत्पूर्वी प्रात्येक्षिक परीक्षा पार पडेल. लेखी परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्र सोमवार (ता. १२)पासून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले आहेत.