Sports teacher
sakal
नामपूर: साधारण दहा वर्षांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये मानधन तत्त्वावर अकरा महिन्यांसाठी क्रीडाशिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी राज्यातील केंद्रशाळांच्या स्तरावर क्रीडाशिक्षक पदाला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे.