CET exam
sakal
नाशिक: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना लवकरच सुरुवात होत आहे. विविध सात अभ्यासक्रमांसाठीच्या परीक्षांच्या अंतिम तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार येत्या २४ मार्चपासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे.