Aadhaar authentication issue
sakal
नाशिक: विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षांची नोंदणी सध्या सुरू आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड प्रमाणीकरण सक्तीचे करण्यात आल्याने नोंदणीवर त्याचा परिणाम दिसू लागला. तांत्रिक अडचणी लक्षात घेता आधार आणि अपार प्रमाणीकरणासंदर्भात पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.