Nashik News : जिल्हा बँकेची सामोपचार परतफेड योजना ऑगस्टपासून; ६ लाखांपर्यंतचा मिळू शकतो लाभ

New Loan Repayment Scheme Approved for Farmers : नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या नवीन कर्ज सामोपचार परतफेड योजनेतून कर्ज वसुलीची अपेक्षा व्यक्त केली आहे, तर शेतकऱ्यांना भविष्यातील कर्जमाफीची अपेक्षा सोडून देण्याचे आवाहन केले आहे.
agricultural loan waiver
agricultural loan waiversakal
Updated on

नाशिक- राज्य शासनाने यापूर्वी दोन वेळा दिलेल्या कर्जमाफीचा जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत कर्जदारांची यादी पूर्ण झाली असून, यापुढे शासनाने जरी कर्जमाफी दिली तरी १ एप्रिल २०१९ पासून थकबाकीदारांचा विचार होईल. जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज २०१६-१७ पासून थकीत असल्याने त्यांना यापुढेही लाभ मिळणार नसल्याचे जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com