Maharashtra Education Department
esakal
TET Rules for Teachers : न्यायालयाने निर्णय दिला, सोशल मीडियावर बातम्यांचा महापूर आला; मात्र टीईटी उत्तीर्ण (TET Mandatory) न झाल्यास पुढे काय, याबाबत शिक्षकांमध्ये प्रचंड संभ्रम होता. अखेर शिक्षण विभागाने स्पष्ट आदेश काढत पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य (Maharashtra Education Department) असल्याचा ठोस निर्णय घेतला आहे.