Nashik farmer loan waiver beneficiaries
esakal
नाशिक : राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत नाशिक जिल्ह्यातील ६८ हजार ८५९ शेतकरी तूर्त पात्र ठरले. यात १८ हजार ५४७ शेतकरी हे एकट्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असून, त्यांचे आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅकची तपासणी केली जात (Nashik farmer loan waiver beneficiaries) आहे.