नाशिक- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने ठिकठिकाणी साठवून ठेवलेला पाच हजार टन युरियाचा ‘बफर स्टॉक’ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. तालुकानिहाय त्याचे वितरण करण्यात येणार असल्याने रासायनिक खतांची तूट भरून निघेल, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी दिली.