साकोरा- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीने गळा आवळून खून करून पतीनेही झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २) सकाळी हातगाव (ता. चाळीसगाव) शिवारात घडली. याप्रकरणी मृत पतीविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला.