Adarsh Shikshak Award : आदर्श शिक्षक पुरस्कार आता प्रत्यक्ष कामावर आधारित; शिक्षण विभागाचे नवे निकष जाहीर

New Criteria for Adarsh Shikshak Award in Maharashtra : महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने 'क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारा'साठी नवीन २० निकष जाहीर केले आहेत, ज्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच शिक्षकांच्या प्रत्यक्ष कामाला आणि लोकसहभागाला महत्त्व दिले जाईल.
Adarsh Shikshak Award
Adarsh Shikshak Award sakal
Updated on

येवला- विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच त्यासाठी शिक्षकाने पोर्टल, ॲपच्या माध्यमातून दिलेला सहभाग, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत सहभाग, प्रकाशित ग्रंथ शाळेच्या हितासाठी मिळविलेला लोकसहभाग अशा क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकाचाच आता आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी विचार होणार आहे. कागदांची पोपटपंची नव्हे, तर प्रत्यक्षात केलेल्या कामाची दखलच आता प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांना आदर्श शिक्षक मिळवून देणारी ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com