Gutkha ban law Maharashtra : महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार; अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

Narhari Zirwal : महाराष्ट्रात गुटखा व प्रतिबंधित पदार्थांवर गुजरातच्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर स्वतंत्र कठोर कायदा करण्याचे निर्देश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
Gutkha ban law Maharashtra

Gutkha ban law Maharashtra

esakal

Updated on

वणी (नाशिक) : महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर यासंदर्भात आवश्यक प्रस्ताव सादर करून कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com