Nashik Police Transfer : गृहविभागाच्या बदल्यांच्या सत्रामुळे नाशिक पोलिस दलात अस्थिरता
Fourth DCP Transfer in Nashik Within Weeks : पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या फेरफारांमुळे प्रशासनात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक शहरातील उपायुक्तपदासाठी अल्पावधीतच चौथ्यांदा बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नाशिक- राज्याच्या गृहविभागाकडून पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या फेरफारांमुळे प्रशासनात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक शहरातील उपायुक्तपदासाठी अल्पावधीतच चौथ्यांदा बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.