Maharashtra Sahitya Parishad : 'मसाप' निवडणुकीत मतदारयाद्यांचा सावळागोंधळ; एकाच सभासदाची नावे चार शाखांमध्ये!

Duplicate Names Found in Nashik District Voter List : महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) २०२६-३१ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सदोष मतदारयाद्यांमुळे सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Maharashtra Sahitya Parishad

Maharashtra Sahitya Parishad

sakal 

Updated on

नाशिक: तब्बल दहा वर्षांनंतर महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) २०२६-३१ करिता पंचवार्षिक निवडणुकीला सुरुवात झाली खरी; परंतु नाशिक जिल्ह्यात एकाच सभासदाची नावे चार शाखांमध्ये असणे व एकाच सभासदाच्या घरात दोन-चार मतपत्रिका मिळणे यांसारखा प्रकार घडत आहे. या संदर्भात ‘मसाप’ची मतदारयादी ‘सकाळ’च्या हाती लागली असून, यामध्ये एकाच सभासदाचे नाव वेगवेगळ्या सभासद क्रमांकाप्रमाणे, विविध ठिकाणच्या पत्त्यांवर नमूद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com