MBBSच्या विद्यार्थ्यांना दिलासा! अतिरिक्त परीक्षेची संधी; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मोठा निर्णय

Medical Students Additional Examination : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 'वैद्यकीय'च्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त परीक्षेची संधी दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
Medical Students Additional Examination

Medical Students Additional Examination

ESakal

Updated on: 

नाशिक : राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांनी पुढाकार घेतला असून, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com