नाशिक- रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असल्याने मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील सर्वांनी गतिशीलता, पारदर्शकता आणि संवेदशनशीलतेने काम करून समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज येथे केले.