Nashik News : पाणावलेले डोळे अन् मायेची ओढ! आंतरजातीय विवाह केल्याने बहिष्कृत ठरलेली लेक पुन्हा माहेरी परतली

Social Boycott After Intercaste Marriage : मनीषा माहेरापासून दुरावली होती. मात्र, तब्‍बल पाच वर्षांनी गुरुवारी (ता. २६) ती सन्मानपूर्वक माहेरी गेली. यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी विशेष प्रयत्न केले.
Intercaste marriage

Intercaste marriage

sakal

Updated on

नाशिक: आंतरजातीय विवाह केल्‍याने मनीषाला जातपंचायतीने बहिष्कृत केले होते. त्‍यामुळे माहेरापासून ती दुरावली होती. मात्र, तब्‍बल पाच वर्षांनी गुरुवारी (ता. २६) ती सन्मानपूर्वक माहेरी गेली. यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी विशेष प्रयत्न केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com