Neelam Gorhe: Authorities Should’ve Acted Early in Vaishnavi Hagavane Case : नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे.
नाशिक रोड- वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी महिला आयोग व पोलिसांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे होते, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.