Agricultural News : पाकिस्तान-तुर्कीशी स्पर्धा वाढणार! केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेमुळे कांदा निर्यातीसमोर मोठे आव्हान

Impact on Onion Exporters and Cost Structure : निर्यातीत वस्तूंवरील कर व शुल्क परतावा योजने’त तात्काळ प्रभावाने पन्नास टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. परकी व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार ही कपात करण्यात आली असून, देशातील निर्यात क्षेत्रात यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Onion

Onion

sakal 

Updated on

लासलगाव (जि. नाशिक): केंद्र सरकारने निर्यातदारांना दिल्या जाणाऱ्या निर्यातीत वस्तूंवरील कर व शुल्क परतावा योजने’त तात्काळ प्रभावाने पन्नास टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. परकी व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार ही कपात करण्यात आली असून, देशातील निर्यात क्षेत्रात यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः कृषी व प्रक्रिया उद्योगाशी संबंधित निर्यातीवर याचा थेट परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होते आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com