Education Department : शैक्षणिक सुट्यांचे वेळापत्रक ठरले; शिक्षक वर्गात समाधानाची लाट
76 Holidays Planned for Nashik Schools in 2025-26 : नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि शिक्षण विभागाच्या बैठकीत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ७६ सुट्यांचे नियोजन निश्चित करण्यात आले