Jalindar Supekar : वैष्णवी प्रकरणात नाव आल्याने डॉ. सुपेकर यांची बदली!
Dr. Supkar Transferred Amid Allegations in Vaishnavi Suicide Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नाव आल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. जालिंदर सुपेकर यांची गृहरक्षक दलात उपमहासमादेशक पदावर बदली करण्यात आली.
नाशिक- विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांची बदली करण्यात आली असून, त्यांना गृहरक्षक दलात उपमहासमादेशक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही कार्यवाही पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यावर करण्यात आली.