Dr Apoorva Hiray : आम्ही न्यायालयात जाणार! प्रशासक नियुक्तीनंतर माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे आक्रमक

Administrators Appointed to Schools Linked to Mahatma Gandhi Vidyamandir : नाशिक जिल्ह्यातील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेशी संलग्न तीन माध्यमिक शाळांवर शिक्षण विभागाने चौकशीनंतर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dr Apoorva Hiray

Dr Apoorva Hiray

sakal

Updated on

नाशिक: राज्याचे माजी मंत्री प्रशांत हिरे व माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेशी संलग्न शाळांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. संस्थेच्या तीन माध्यमिक शाळांवर अधिकृतपणे प्रशासक नियुक्त झाले असून, पुढील कार्यवाही प्रस्तावित असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com