New MSEDCL Rules Effective from July 15 : आधीच स्मार्ट मीटर सक्तीने बसविल्यावर आता सुरक्षा ठेव बंधनकारक करण्यात आली असून, १५ जुलैपासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
लासलगाव: आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी ‘महावितरणने वीज ग्राहकांना दोन मोठे झटके दिले आहेत. आधीच स्मार्ट मीटर सक्तीने बसविल्यावर आता सुरक्षा ठेव बंधनकारक करण्यात आली असून, १५ जुलैपासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत.