नाशिक - ‘सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. नुकतेच संजय राऊत संघटनात्मक बैठक घेऊन गेले. आता पुढील आठ दिवसांत कुणी पक्षात राहणार नाही,’ असे सूचक वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (ता.२) नाशिक येथे केले.