Dada Bhuse
sakal
मालेगाव शहर: विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी ॲबॅकस परीक्षेत ऐतिहासिक विक्रम केला असून, हा ‘मालेगाव पॅटर्न’ आता राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.