Malegaon News : मालेगावात खासगी वीज कंपनीचा कर्मचारी ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला
Malegaon Power Company Employee Caught Taking Bribe : मालेगावातील खासगी वीज वितरण कंपनीचा कर्मचारी ५० हजारांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत रंगेहाथ पकडला गेला.
मालेगाव: शहरातील खासगी वीज वितरण कंपनीच्या २८ वर्षीय कर्मचाऱ्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.