Kidnapping
sakal
नाशिक
Malegaon Crime : मालेगावात अपहरणाचा प्रयत्न! ६ वर्षीय मुलाला पैशांचे आमिष दाखवून पळवले; सजग नागरिकांमुळे चिमुकल्याची सुटका
Gujarat Man Tries to Kidnap 6-Year-Old from Malegaon Area : मालेगावच्या दरेगाव भागात सहा वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सजगतेमुळे अयशस्वी ठरला. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मालेगाव: येथील दरेगाव भागातील शफी पार्क परिसरातून गुजरात येथील ३० वर्षीय भामट्याने सहावर्षीय मुलाला पैशांचे आमिष दाखवून रिक्षामधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सजग नागरिकांनी वेळेवर हस्तक्षेप करून मुलाची सुटका केली.
