Malegaon Crime : चिमुकलीला न्याय मिळणार? मालेगाव जलदगती न्यायालयात ७ फेब्रुवारीला पुढील सुनावणी

Fast Track Court Continues Hearing in Malegaon Child Murder Case : शनिवारी तीन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात आतापर्यंत एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले असून सर्वांची उलटतपासणीही पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
Crime

Crime

sakal

Updated on

मालेगाव: डोंगराळे (ता. मालेगाव) येथील सव्वाचार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी येथील जलदगती न्यायालयात सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. शनिवारी (ता. ३१) तीन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात आतापर्यंत एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले असून सर्वांची उलटतपासणीही पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com