मालेगाव: गुलेशरनगर भागात जुन्या भांडणाच्या रागातून शेख अनिस उर्फ मटकी याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघा गुन्हेगारांना पवारवाडी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अटक केली. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.