Malegaon Child Death : मालेगावात मशि‍दीसमोर खेळताना 5 वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू; नागरिकांचा तीव्र संताप, मध्यरात्रीपर्यंत आंदोलन

Five-Year-Old Dies After Electric Shock in Malegaon : मालेगावातील नयापुरा भागात खेळत असताना पाच वर्षीय मुलाचा विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
Electric Shock Death in Malegaon

Electric Shock Death in Malegaon

esakal

Updated on

मालेगाव : येथील नयापुरा भागातील नुराणी मशिदीसमोरील गल्लीत खेळत असताना विजेचा धक्का (Malegaon electric shock) लागून पाच वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसांत विजेशी संबंधित तिसरी जीवितहानी झाल्याने संतप्त नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत धरणे धरले. पोलिसांच्या आश्वासनानंतर पहाटे तीनच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com