Dada Bhuse : ‘माझं गाव, माझी शाळा’ थीममध्ये शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश आरास
Ganeshotsav celebrations at Malgaon with grandeur : शहर व परिसरात विविध मंडळांसह घराघरांत गणेशाचे आगमन झाले. सोयगाव भागातील शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी विधिवत पूजाअर्चा करून श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.
मालेगाव शहर: सर्वत्र धामधुमीत श्रीगणेशाचे आगमन झाले. शहर व परिसरात विविध मंडळांसह घराघरांत गणेशाचे आगमन झाले. सोयगाव भागातील शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी विधिवत पूजाअर्चा करून श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.