Community Outrage Over Assault Case in Malegaon Hospita : अल्पवयीन मुलीवर रुग्णालयातील मोहम्मद अथर खुर्शीद अहमद या कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने त्याविरोधात आज विविध पक्ष संघटनांतर्फे पोलिसांना निवेदन देत संताप व्यक्त करण्यात आला.
मालेगाव- शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर रुग्णालयातील मोहम्मद अथर खुर्शीद अहमद या कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने त्याविरोधात आज विविध पक्ष संघटनांतर्फे पोलिसांना निवेदन देत संताप व्यक्त करण्यात आला.