Heavy Rains in Malegaon : हरणबारी धरण शंभर टक्के भरले; मोसम-गिरणा नद्या रौद्र रूपात
Mosam River Floods in July for the First Time : मालेगावमध्ये जुलै महिन्यातच आलेल्या मुसळधार पावसामुळे मोसम नदीला पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना अग्निशमन विभागाचा सतर्कतेचा इशारा.
Haranbari Dam Full, Mosam-Girna Rivers Overflow in Malegaonesakal
मालेगाव- मोसम खोऱ्यात गेल्या आठ दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हरणबारी धरण जुलैमध्येच शंभर टक्के भरले आहे. मोसम खोऱ्यात जोरदार पाऊस झाल्याने सर्व नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.