Malegaon Municipal Corporation
sakal
मालेगाव: येथील महापालिकेचा २०२५-२६ चा सुधारित व २०२६-२७ चे अंदाजित उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आयुक्त रवींद्र जाधव यांना लेखा विभागाकडून सादर करण्यात आले. सदर अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ नाही. एक हजार १११ कोटी ३५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.