Malegaon Municipal Corporation Election Husband Wife Victory
esakal
मालेगाव : येथील महानगरपालिका निवडणुकीत २१ प्रभागांतून ८४ नगरसेवक विजयी (Husband and Wife Win Malegaon Municipal Corporation Election) झाले असून माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पक्ष सर्वाधिक ३५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. इस्लाम पक्ष आणि समाजवादी पार्टी यांची युती यशस्वी ठरली असून समाजवादी पार्टीला सहा जागा मिळाल्या आहेत.