Municipal Election
sakal
मालेगाव: राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली आहे. प्रभागरचना निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड झाल्या आहेत. मालेगाव महापालिका अंतर्गत २१ प्रभाग असणार आहेत. प्रभागरचना जाहीर झाल्याने येथे निवडणुकीचे जणू रणशिंग फुंकले गेले आहे.