Malegaon Municipal Corporation Mayor Election 2026
esakal
मालेगाव : येथील महापालिकेचे (Malegaon Municipal Corporation Mayor Election 2026) महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. येथील महापौर इस्लाम पक्षाचा होणार हे निश्चित मानले जात आहे. या पदासाठी इस्लाम पक्षाचे प्रमुख व माजी आमदार आसिफ शेख यांच्या भावजयी नसरीनबानो मोहम्मद खालीद यांचे नाव आघाडीवर आहे.