Malegaon Municipal Corporation : बिनशर्त पाठिंबा की अटी-शर्तींचा पेच? काँग्रेस आणि एमआयएमच्या भूमिकेकडे मालेगावचे लक्ष
Political Equations Ahead of Mayor Reservation in Malegaon : मालेगाव महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी समीकरणे जुळवताना इस्लाम पक्षाच्या शिष्टमंडळाने एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
मालेगाव: येथील महापालिका महापौरपदाच्या आरक्षणाआधीच सत्तेच्या गणिताचा सारीपाट सुरू झाला आहे. इस्लाम पक्ष व समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटने एमआयएम व काँग्रेसकडे बिनशर्त पाठिंबा मागितला आहे.