Malegaon News : मालेगाव महापौरपदाचे आरक्षण ठरणार गेमचेंजर; शिवसेनेची ताकद वाढणार की इस्लाम पक्षाची चाल यशस्वी होणार?

History of Malegaon Municipal Corporation Leadership : मालेगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून शिवसेनेला महत्त्व प्राप्त होण्याची चर्चा आहे.
Malegaon Municipal Corporation

Malegaon Municipal Corporation

sakal 

Updated on

मालेगाव: येथील महानगरपालिका निवडणुकीचा कौल स्पष्ट झाला आहे. मालेगावकरांनी ५७ अपक्षांसह डझनभर लहान पक्षांना निवडणुकीत नाकारले. आता सर्वांनाच महापौर पदाचे वेध सर्वांनाच लागले आहेत. येत्या आठवड्यात महापौरपदाचे आरक्षण सोडत निघाल्यानंतर राजकीय हालचालींना गती मिळू शकेल. ८४ सदस्यीय सभागृहात बहुमतासाठीचा ४३ हा जादुई आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com