Malegaon Municipal Election
sakal
मालेगाव: येथील महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीचे भिजत घोंगडे गेल्या आठवड्यापासून सुरू असतानाच भाजपचे नेते अद्वय हिरे, बंडूकाका बच्छाव व सुनील गायकवाड यांनी युतीला उघडपणे व कडाडून विरोध दर्शविला आहे.