Municipal Election
sakal
मालेगाव: येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (ता.३०) अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. एकमेकांचे उमेदवार पळविण्यात आले तसेच उमेदवारी न मिळालेल्या दोन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एबी फॉर्म मिळवत उमेदवारी अर्ज दाखल केला.